Smart Billing
Management
System

तुमच्या व्यवसायाचे billing, customers, appointments आणि reports एकाच ठिकाणी. आता तुमचा व्यवसाय Register करा — Digital!

100+

Active Users

1L+

Bills Created

99%

Uptime

PrimeSeva MS — Dashboard

आजचे Collection

₹4,200

एकूण बाकी

₹12,500

Pending Bills

8

एकूण ग्राहक

142

ग्राहकसेवारक्कमस्थिती
राम शिंदेPAN Card₹250Paid
सुनिता पाटीलPassport₹1500बाकी
अनिल जाधवAadhar₹100Paid

तुम्हाला हवे ते सर्व एकाच App मध्ये

PrimeSeva MS मध्ये e-Seva Center साठी लागणारी सर्व tools उपलब्ध आहेत

Smart Billing System

Customer चे नाव, सेवा, रक्कम, बाकी — सगळे एकाच screen वर. PDF download, WhatsApp share करा.

WhatsApp Reminder

एका click वर customer ला payment reminder पाठवा. Bulk WhatsApp reminder पण शक्य आहे.

Cloud Sync

तुमचा data Firestore मध्ये secure आहे. कोणत्याही device वरून access करा — data कधीच जात नाही.

Report & Analysis

महिनानिहाय उत्पन्न, service-wise breakdown, Excel export — business insights एका नजरेत.

Appointment Management

Customer चे appointments book करा, follow-up notes ठेवा, status track करा.

Renewal Reminder

Service renewal dates automatically track होतात. वेळेत customer ला reminder जाईल.

Service Master

तुमच्या center च्या सर्व सेवा manage करा. प्रत्येक service साठी rate, renewal type set करा.

Backup & Restore

Data चे JSON/Excel backup घ्या. कधीही restore करा. Data loss ची काळजी नाही.

Dark Mode + Branding

आपला logo, firm name set करा. Dark mode / Light mode — तुमच्या आवडीनुसार.

Simple, Transparent Pricing

लपलेले charges नाहीत. Plan निवडा आणि आत्ता सुरू करा.

Demo Plan

नवीन user साठी trial

मोफत
  • 3 दिवस free access
  • Max 50 entries
  • सर्व features उपलब्ध
  • Cloud sync included
  • No credit card needed
Free मध्ये सुरू करा

Two Year Plan

Best value for money

2599 /2 वर्षे
  • 730 दिवस full access
  • Unlimited entries
  • सर्व premium features
  • Free updates
  • 2 वर्षे validity
2 वर्षांसाठी निवडा

कोणासाठी आहे PrimeSeva MS?

Maharashtra मधील प्रत्येक digital service center साठी

🏛️

CSC / E-Seva / Maha e-Seva

Common Service Center, e-Seva, Maha e-Seva चालवणाऱ्यांसाठी — सर्व government services चे billing.

🖥️

Cyber Cafe / Xerox Center

Printing, scanning, Xerox, form filling services साठी — fast billing आणि customer tracking.

📋

Document Center

Aadhar, PAN, Passport, Ration Card services — सर्व documents चे records सुरक्षित ठेवा.

💼

Insurance Agent

Policy, renewal, premium tracking — customers चे records organized ठेवा.

🎓

Coaching / School / College

Fee collection, student records, appointments — सर्व एकाच platform वर manage करा.

💼

Small Business

कोणताही छोटा व्यवसाय ज्यांना customer billing आणि tracking हवे आहे.

Users काय म्हणतात?

आमच्या satisfied customers चे अनुभव

⭐⭐⭐⭐⭐

"PrimeSeva MS वापरल्यापासून माझ्या center चे billing खूप सोपे झाले. Customer ला WhatsApp वर receipt पाठवणे आता एका click वर होते!"

RK
Rajesh Kulkarni
CSC Center, Pune
⭐⭐⭐⭐⭐

"Cloud sync feature खूप उपयुक्त आहे. घरी laptop वर किंवा center मध्ये desktop वर — सगळीकडून एकच data दिसतो."

SP
Sunita Patil
E-Seva Center, Nashik
⭐⭐⭐⭐⭐

"Renewal Reminder feature मुळे कोणत्या customer चे काम pending आहे हे automatically track होते. पूर्वी हे manually करावे लागत होते."

AM
Anil More
Digital Seva, Aurangabad

PrimeSeva MS बद्दल

PrimeSeva MS हे Common Service Center, e-Seva Centers, Maha e-Seva Center, Cyber Cafes, Xerox Center, Insurance Agent, Coaching Class, School & College आणि छोट्या व्यवसायांसाठी बनवलेले Smart Billing Management System आहे.

आमचे ध्येय आहे की प्रत्येक छोटा व्यवसाय digital व्हावा. Billing, customers, appointments — सर्व एकाच platform वर manage करता यावे.

Cloud-based system असल्यामुळे तुमचा data सुरक्षित आहे आणि कोणत्याही device वरून access करता येतो.

100+
Happy Users
1L+
Bills Created
9+
Features
🎯

आमचे Mission

Maharashtra मधील प्रत्येक e-Seva Center आणि छोटा व्यवसाय डिजिटल व्हावा. Technology वापरून त्यांचे काम सोपे, जलद आणि organized व्हावे.

Made for Maharashtra
Cloud Secure Data
Easy to Use Interface
Affordable Pricing

आमच्याशी संपर्क करा

कोणताही प्रश्न असल्यास आम्ही मदत करायला तयार आहोत

Contact Details

Name
Shrimant Narayan Chavan

उपलब्धता: सोम - शनि, सकाळी 9 ते संध्याकाळी 6

WhatsApp वर संपर्क करा

Message पाठवा

आजच सुरुवात करा — मोफत!

3 दिवस Demo Plan मध्ये सर्व features वापरून बघा. No credit card required.

मोफत Register करा Login करा